Ad will apear here
Next
ऐका वैज्ञानिक गप्पा
पुणे : मराठी विज्ञान परिषद आणि आयसर, पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात डॉ. नीरजा देशपुत्रे यांचे ‘केमिस्ट्री ऑफ कार्बोहायड्रेट्स’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. उद्या, १२ मे रोजी सायंकाळी हे व्याख्यान विज्ञानप्रेमींना ऐकता येईल.

स्थळ : दृकश्रवण सभागृह, गरवारे महाविद्यालय, कर्वे रस्ता, पुणे.
वेळ : सायंकाळी ६.१५ वाजता
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZPSBC
Similar Posts
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
केरळीय गणितावर प्रा. सोलापूरकर यांचे व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आयोजित आपटे बंधू स्मृती व्याख्यानमालेमध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील गणित अभ्यासक व प्राध्यापक डॉ. विनायक सोलापूरकर यांचे ‘माधवा आणि केरळीय गणित’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
‘पूर परिस्थितीला धरणे कारणीभूत नाहीत’ पुणे : ‘धरणांमुळे पूर येत नाहीत, ही वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला हवी. धरणे ही पाणी अडवण्यासाठी बनवण्यात येतात. त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात आणि शेतीसाठी पाणी मिळते. अनेक पर्यावरणप्रेमी धरणे बांधायला विरोध करतात; परंतु धरणेच बांधली गेली नाहीत, तर आपल्याला वर्षभर पाणी पुरवठा कोठून होणार? त्यामुळे
‘मौखिक कर्करोग’ विषयावर व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागातर्फे ‘मौखिक कर्करोग’ या विषयावर डॉ. अंकित शहा यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता हे व्याख्यान होणार आहे. दिनांक : १९ मे २०१७ वेळ : सायंकाळी सहा वाजता स्थळ : एस. एम. जोशी फाउंडेशन, सेमिनार हॉल, नवी पेठ,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language